Page 21 of मंत्री News

ॲड. रजनी शंकरराव सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते ॲड. राजीव सातव यांच्या मातोश्री होत्या.

वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ‘एनडीए’ची दारे सदैव उघडी आहेत, असे आठवले यांनी…

शुक्रवारी १२ जानेवारीला गडकरी यांचे राज्यात चार ठिकाणी कार्यक्रम आहेत. सकाळी ते नागपुरात आहेत. दुपारी ते पुण्यात आहेत, सायंकाळी ते…

बुधवारी दुपारी कारागृहाबाहेर पडताच त्यांच्यावर पुन्हा धंतोली ठाण्यात गुन्हा करण्यात आला.

केंद्राच्या पुढाकाराने आतापर्यंत ८५ लाख महिला बचतगट स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार, वन मंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली.

मोदी सरकारच्या काळात काढलेले कर्ज हे विकासासाठी आहे. त्यातून विकास साध्य होत आहे, असे कराड यांनी म्हटले आहे.

मंत्री लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या, असं अंबादास दानवे म्हणाले.

संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणजेच ओबीसी विभागाच्या मंत्र्यांना आता योजनांच्या अंतिम मंजुरीसाठी सचिवांच्या दारात उभे राहावे लागणार असल्याचे चर्चा रंगली आहे.

केंद्रीय कामगारमंत्री भुपेंद्र यादव यांनी आज, शनिवारी चिखली तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेला हजेरी लावली.

येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असेल, अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी दिली.

राष्ट्रवादीतल्या एका गटाने बनसोडे यांच्या नियुक्तीचे फटाके फोडून स्वागतही केले मात्र अद्यापही पालकमंत्री बनसोडे हे परभणीला फिरकले नाहीत.

नेत्यांच्या मुलांनी राजकारणात सक्रिय होण्याची प्रथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढील पिढीनेही कायम राखली आहे.