Page 4 of मंत्री News

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मराठा आरक्षणावर टीका, हा निर्णय फसवा असल्याचे मत.

‘पेसा’ भरतीचा गुंता आणि आंदोलनांमुळे शिक्षकांची नियुक्ती रखडली आहे.

पर्यटन विकासासाठी लवकरच एक तातडीची बैठक बोलावली जाईल असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे जळगावचे केळी उत्पादक शेतकरी संकटात.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला.

संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा अशा विविध तालुक्यातील शिक्षकांचा यात समावेश आहे.

Mumbai to Vijaydurga Ro-Ro Ferry Trial Success “३८ वर्षांनी मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा पुन्हा सुरु होणार!”

राज्याचा महसूल वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन दारूचा परवाना देण्याचा प्रस्ताव असून, त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे.

‘मतदारयादीत नाव नसताना आपणच राऊतांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली,’ या राणे यांच्या वक्तव्यावरून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला…

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा महाराष्ट्रात महायुती सोबत निवडणुकीचा इरादा.

सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ.