Page 5 of मंत्री News

जळगावमधील कार्यक्रमात भुजबळ आणि महाजन यांच्यातील तणाव कमी झाल्याचे दिसून आले.

स्मार्ट क्लासरूम, कोडिंग आणि एआयच्या मदतीने ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर तयार करण्याचा भुजबळांचा प्रयत्न.

लोणी आणि राहाता परिसरात सक्रिय असलेल्या टोळीला जिल्ह्याबाहेर पाठवले.

सरकार चर्चेसाठी सज्ज आहे, चर्चा न करता आंदोलन केले तर कारवाई होणार

‘नांगराचे बैल बदलल्यासारखं,’ जरांगेनी मंत्रिमंडळ उपसमिती पुनर्रचनेवर साधला निशाणा.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली

काम न करणाऱ्यांचेच फ्लेक्स जास्त असतात, त्यांना अजित पवारांचा इशारा.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने केलखाडी नदीवर महिनाभरात साकव उभारला.

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत अद्याप तिढा कायम.

130th constitutional amendment bill, 2025: सत्ताधारी पक्षाने हे विधेयक अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या लोकांसाठी उपाय असल्याचे म्हटले.

साताऱ्यात संततधार पावसामुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी

राष्ट्रवादीचे कोकणातील बडे नेते प्रशांत यादव भाजपमध्ये.