Page 78 of अपघात News

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गार्गीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जवळून जाणाऱ्या अन्य मोटरगाडी चालकांनी दोघांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले.

धुळे-सोलापूर महामार्गावर एका नादुरुस्त उभ्या वाहनावर दुसरे वाहन धडकून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला.

भरधाव वेगात असलेल्या एका पाण्याच्या टँकरने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला जबर धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री कुर्ला परिसरात घडली आहे.

संगमनेर तालुक्यामध्ये यापूर्वी कधीही न दिसलेल्या रानगव्याचे वास्तव्य आढळून आले. मात्र या रानगव्याचा अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने रक्तबंबाळ होऊन,…

गुजरात येथे एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला अमेरिकेत २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अर्धापूर शहरातील तामसा रस्त्यावरील नरहरी स्वयंवर मंगल कार्यालयाच्या परिसरात स्कूल बस व मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोचा शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास…

दुर्ग मोहिमेस निघालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकत्यांचे वाहन आंबेनळी घाटात पलटी होउन झालेल्या अपघातात अंकलखोप (ता. पलूस) येथील १५ कार्यकर्ते जखमी झाले…

जिल्ह्यातील आपातापा मार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या अपघातात एकाचा जागीचा मृत्यू झाला,…

लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शन करून परत येताना वाहन पुलाला धडकून झालेल्या अपघातात दोन ठार तर दोघे जखमी झाले.

मृतांपैकी एक नियोजित वधूचा पिता तर महिला ही नवरदेवाची मावशी असून, दोघेही शिक्षक होते, अशी माहिती समोर आली.

ओतुर कडुन नारायणगावच्या जाणाऱ्या पिकअप गाडी व नारायणगाव कडुन ओतुरचं दिशने येणाऱ्या फियाट लिना कार यांची समोरासमोर धडक होवुन अपघात…