आमदार News
आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २०२४मध्ये घडलेल्या या घटनेची संपूर्ण देशात दखल घेतली गेली होती.
शपथ घेताच आयुष्यभर दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळण्याच्या कायद्यातील तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात…
झारखंडमधील युवकांचे आंदोलन चिघळवण्यामागे कुणीतरी प्रायोजक असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
विविध विभागांचे आक्षेप असतानाही आमदार अभिमन्यू पवार यांच्या साखर कारखान्यास १८ कोटींचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
उत्तर प्रदेशातील भाजप आमदार ज्ञान तिवारी यांच्या दाव्यानुसार, जावई प्रखर त्रिवेदीने बनावट ओळखींचा वापर करून अनेक महिलांची फसवणूक केली असून…
खासगी शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना तीन लाभांची ‘आश्वासित प्रगती योजना’ लागू करा; माजी आमदार नागो गाणार यांचा इशारा.
वर्ध्यात सुमित वानखेडे हे मंत्रालयावर दरोडा टाकणारे हुशार आमदार आहेत, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आर्वीतील कार्यक्रमात त्यांच्या कामाचा गौरव…
इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या बदलीवरून भाजपमध्ये उघड संघर्ष पाहायला मिळत आहे. हाळवणकर गटाच्या मागणीनंतर आता आवाडे गटाने बदली…
भाजप नेते विजय अग्रवाल यांनी ३,६१४ मतदारांनी दुहेरी मतदान केल्याचा आरोप करत ही निवडणूक याचिका दाखल केली आहे.
भोसरी, दिघी आणि परिसरातील सुमारे पाच लाख नागरिकांना मेट्रो सेवेपासून वंचित ठेवून कोणताही आराखडा मंजूर होणार नाही.
मला पक्षात घेण्यापेक्षा विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळवून देण्यासाठी जठारांनी पुढाकार घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मिरा-भाईंदरमध्ये २५ ते २८ जुलै दरम्यान ‘गजर विठू नामाचा’ या चार दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात…