scorecardresearch

Uddhav Thackeray and Anil Deshmukh question Public Security Bill after its approval
उद्धव ठाकरेंची संघटनांच्या यादीची विचारणा तर अनिल देशमुखांना जनसुरक्षा कायदा ईडीसारखा …..

जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला

BJPs Vikrant Patil alleged in the Legislative Council that there was a scam of one thousands crore in CIDCO
नवी मुंबईत हजार कोटींचा सदनिका घोटाळा; २० टक्क्यांतील घरे बांधलीच नाहीत, चौकशीची सरकारची घोषणा

सिडकोमध्ये अधिकारी आणि विकासकांनी संगनमत करून हा घोटाळा केला असून नियमानुसार बांधावी लागणारी २० टक्क्यांतील घरेच विकासकांकडून बांधण्यात आलेली नसल्याचे…

MLA Sanjay Gaikwad FIR over assault
कँटिन कर्मचारी मारहाण प्रकरण: आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

संजय गायकवाड यांच्याविरोधात कलम ११५ (२), ३५२, आणि ३(५), कलमाअंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

arvi nitin Gadkari loksatta news
गडकरींच्या दरबारात गेला दुभाजकाचा वाद, आमदारांची मात्र चुप्पी

वर्षभरापासून आर्वीतील राजकीय मुद्दे गाजत आहे. आता त्यात महामार्गावरील दुभाजकाच्या मुद्द्याची भर पडली असून त्यालाही राजकीय किनार आहेच.

Sanjay Gaikwad assault, Maharashtra MLA controversy, political accountability Maharashtra, MLA misconduct cases,
अन्वयार्थ : गुंड, असंस्कृत, मुजोर, उद्दाम, मस्तवाल, गणंग इत्यादी… प्रीमियम स्टोरी

निकृष्ट अन्न खाऊ घातले असे म्हणत आमदार निवासातील उपाहारगृहाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हे आमदार संजय गायकवाड यांचे वागणे मुळातच असभ्य आणि…

IT Park meeting without local representation including Supriya Sule local residents organizations and ITians organizations are not invited
आयटी पार्कची बैठक स्थानिक प्रतिनिधित्वाविना? लोकप्रतिनिधींसह रहिवासी संघटना, आयटीयन्सना निमंत्रणच नाही

या बैठकीला स्थानिक आमदार शंकर मांडेकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह स्थानिक रहिवासी संघटना आणि आयटीयन्सच्या संघटनांना निमंत्रणच नाही. पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या…

Shivsena MLA Sanjay Gaikwad thrashing a canteen contractor
राहुल गांधींना धमकी, मतदारांना शिवीगाळ ते छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान; आमदार संजय गायकवाड यांच्याभोवतीचे वाद काय?

Sanjay Gaikwad controversy संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील एका कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल…

MLA Sanjay Gaikwad beats canteen worker
“मला विष देत असतील तर…” आमदार संजय गायकवाडांकडून मारहाणीचं समर्थन; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Assault Video: शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी कँटिन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…

A warning was given in the all party protest held in Gadhinglaj that there will be all party opposition to Shaktipeeth
गडहिंग्लज, चंदगड मतदारसंघात ‘शक्तिपीठ’ला सर्वपक्षीय विरोध

नव्याने बदलण्यात येणाऱ्या भागातही प्रकल्पाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध राहील, असा इशारा गडहिंग्लज येथे झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनात देण्यात आला.

संबंधित बातम्या