Page 24 of एमएमआरडीए News

या पाच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला १२ लाख रुपये खर्च केले जात आहेत.

एमएमआरडीएकडून मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जात आहे.

एमएमआरडीएकडून मेट्रो, उन्नत रस्ता, भुयारी मार्ग, सागरी सेतू, उड्डाणपुल यासह अनेक प्रकल्प राबविले जातात.

महत्वाकांक्षी उन्नत मार्गाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ६४२.९८ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महत्त्वाकांक्षी अशा ऑरेंज गेट, पूर्वमुक्त मार्ग ते मरीन ड्राइव्ह बोगदा (भुयारी मार्ग) प्रकल्पासाठी ९१५८ कोटी…

या जागेत परवडणारी घरे, मैदाने, अॅम्युझमेन्ट पार्क, बायोटेक पार्क, चित्रनगरी वसवली जाणार आहे.

मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू) प्रभावित क्षेत्रात ही तिसरी मुंबई नवनगर संकल्पेनेद्वारे वसविली जाणार आहे. ही…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई पारबंदर जोडरस्ता (शिवडी-न्हावाशेवा सेतू), मोनोरेल, ठाणे ते बोरिवली दरम्यान भुयारी प्रकल्प, पूर्व मुक्त मार्ग…

या प्रकल्पातून एमएमआरडीएला अतिरिक्त सुमारे पाच हजार घरे उपलब्ध होणार आहेत.

ठाणे ते बोरिवलीदरम्यानच्या दुहेरी बोगद्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली.

जेव्हा मुंबईत मेट्रोचे जाळे पूर्ण होईल तेव्हा अनेक मेट्रो मार्गिका मोनोरेलशी जोडल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रमात डॉ. संजय मुखर्जी यांनी मुंबई महानगर क्षेत्रात ‘एमएमआरडीए’मार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.