एमएमआरडीए News

सागरी सेतूचा खर्च ८७ हजार कोटींवर गेला आणि इतका मोठा निधी उभारणे एमएमआरडीए तसेच राज्य सरकारसाठी आव्हान बनले. त्यामुळे शेवटी…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कोन, पनवेलमधील २०१९ पासून २०२४ पर्यंत घराची रक्कम भरलेल्या विजेत्या गिरणी कामगार, वारसांचे दोन वर्षांचे…

दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकांवरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या…

ठाणे महापालिका क्षेत्रात हवा प्रदुषणास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची मोहिम प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी हाती घेतली होती.

शिवसेना (ठाकरे) आणि मनसेने या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या मोर्चामध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत.

भिवंडी परिसरातील अंजूर फाटा, दापोडे या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या गोदामांची बांधकामे सुरू आहेत, त्यासोबतच यामध्ये अग्निशमन सुरक्षेचा अभाव, नियमनाच्या…

भिवंडी क्षेत्रात असणाऱ्या शेकडो गोदामांची एमएमआरडीएच्या पथकाकडून तपासणी केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.

लवकरच आणखी ७१,७३८.७३ चौ.मीटर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे, त्यामुळे आता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पास वेग येणार आहे.

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई निळजे उड्डाण पुलाचे घाईघाईत उद्गाटन केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात दोन ते तीन दुचाकी स्वार घसरून पडले.…

रात्रीच्या वेळेत राहणार मार्ग वाहतुकीस बंद


शहरातील रस्ते अरूंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे, त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.