personal information
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म १३ मार्च १९९४ रोजी हैदराबादमध्ये एका मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये झाला. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली. परवडत नसतानाही त्यांनी महागडी क्रिकेट किट सिराजला आणून दिली. लहानपणी गल्ली क्रिकेट खेळत मोहम्मद सिराजने प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. पुढे मित्राच्या मदतीने त्याने चार मिनार क्रिकेट क्लबमध्ये खेळायची संधी मिळाली. २०१५ मध्ये चारमिनार येथे झालेल्या सामन्यामध्ये त्याने भेदक गोलंदाजी करत पाच गडी बाद केले. या क्रिकेट क्लबमधील चांगल्या कामगिरीच्या बळावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये हैदराबादच्या संघात निवड करण्यात आली.
२०१५-१६ मध्ये मोहम्मद सिराजने रणजी स्पर्धेमध्ये पदार्पण केले. पुढे लगेचच त्याला मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा खेळता आली. २०१६-१७ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने १८.९२ च्या सरासरीने ४१ बळी घेतले. तेव्हा हैदराबादसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. २०१७ च्या आयपीएलमध्ये त्याच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २.६ कोटी रुपयांची बोली लावली. त्यावर्षी तो हैदराबादकडून काही सामने खेळला. पुढे २०१८ च्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सिराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात सामील केले. तो आरसीबीच्या प्रमुख गोलदांजांपैकी एक आहे.
२०१७ मध्ये सिराजची भारतीय संघात निवड करण्यात आली. तेव्हा न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यामध्ये त्याने केन विल्यमसन या न्यूझीलंडच्या कर्णधाराची विकेट घेत आपली क्षमता दाखवून दिली. २०१९ मध्ये एकदिवसीय, तर २०२० मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. सध्या भारतीय वेगवान गोलदाजांपैकी एक आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीचे सोनं करत गोलंदाजांच्या रॅकिंगमध्ये आपले स्थान मिळवले. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये त्याची समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकामध्येही तो दिसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
matches
44innings
17not outs
10average
7.86hundreds
0fifties
0strike rate
42.64sixes
0fours
3highest score
9balls faced
129matches
44innings
43overs
329.1average
24.04balls bowled
1975maidens
32strike rate
27.82economy rate
5.19best bowling
6/215 Wickets
14 wickets
2matches
42innings
57not outs
25average
4.72hundreds
0fifties
0strike rate
34.87sixes
2fours
16highest score
16balls faced
433matches
42innings
78overs
1094.5average
29.93balls bowled
6569maidens
195strike rate
50.53economy rate
3.55best bowling
6/155 Wickets
54 wickets
8matches
16innings
4not outs
2average
7.00hundreds
0fifties
0strike rate
87.50sixes
0fours
1highest score
7balls faced
16matches
16innings
16overs
58average
32.29balls bowled
348maidens
2strike rate
24.86economy rate
7.79best bowling
4/175 Wickets
04 wickets
1matches
0innings
0not outs
0average
0hundreds
0fifties
0strike rate
0sixes
0fours
0highest score
0balls faced
0matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0मोहम्मद सिराज News
“तू बोलला का नाहीस?”, ओव्हल कसोटीच्या शेवटच्या दिवशी सिराज-गिलमध्ये कशावरून बिनसलं? भारतीय कर्णधार म्हणाला…
मोहम्मद सिराजच्या यशाची त्रिसूत्री- आईची रोज प्रार्थना, वडिलांच्या कबरीला भेट आणि रोनाल्डोचे सामने
IND vs ENG: “तू बोलला नाही त्याला…”, सिराज अखेरच्या षटकांमध्ये गिलवर संतापला, कर्णधाराने सामन्यानंतर सांगितलं काय घडलं? VIDEO व्हायरल
IND vs ENG: मियाँ मॅजिक! मोहम्मद सिराजने घडवला इतिहास, गेल्या ४१ वर्षांत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
IND vs ENG: ‘येस्स… येस्स…’, कोच गंभीरचं असं आक्रमक सेलिब्रेशन कधी पाहिलंय का? ड्रेसिंग रूममध्ये गर्जना करत…; VIDEO व्हायरल
IND vs ENG: “आम्ही कधी जिंकू, कधी हरू, पण कधीच…”, ओव्हल कसोटी विजयानंतर कोच गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया, पोस्ट केली शेअर
IND vs ENG: “देशासाठी काहीपण…”, ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराजचं मन जिंकणारं वक्तव्य
IND vs ENG: “जड्डूने सांगितलं तुझ्या वडिलांना…”, जडेजाने कसं वाढवलं होतं सिराजचं मनोबल? सामन्यानंतर स्वत: सांगितलं
IND vs ENG: मोहम्मद सिराज झाला प्रसिद्ध! पण कृष्णाचंही ऐतिहासिक विजयात मोलाचं योगदान
IND vs ENG: “मी सकाळी उठलो आणि…”, गुगलवरून डाउनलोड केलेल्या एका शब्दानं मोहम्मद सिराजला दिला सामना जिंकण्याचा आत्मविश्वास
मोहम्मद सिराज PHOTOS
माहिरा शर्मा मोहम्मद सिराजपेक्षा वयाने खूप लहान, कोणाचे सोशल मीडिया फॉलोअर्स जास्त? जाणून घ्या
Photos: वडील चालवायचे रिक्षा अन् आता क्रिकेटपटू लेकाने कुटुंबाला गिफ्ट दिली आलिशान कार, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी
आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराजसह ‘या’ ६ भारतीय खेळाडूंनी गिफ्ट केलीये ‘Mahindra Thar’; पाहा फोटो