scorecardresearch

Mohammed Siraj flight delay
Mohammed Siraj: मोहम्मद सिराज गुवाहाटी विमानतळावर तब्बल ४ तास अडकला; संताप व्यक्त करत सांगितला घटनाक्रम

Mohammed Siraj: सिराजच्या पोस्टनंतर काही मिनिटांतच एअर इंडिया एक्सप्रेसने एक सार्वजनिक निवेदन प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी विमानाच्या उड्डाणास विलंब झाल्याबद्दल…

Mohammad Siraj Rocket Ball Breaks Stumps Clean Bowled Harmer Video Viral
IND vs SA: मियाँ मॅजिक! सिराजच्या रॉकेट चेंडूने स्टंपचे केले दोन तुकडे, हार्मरला एक चूक पडली महागात; VIDEO एकदा पाहाच!

Mohammad Siraj break Stump with ball video: मोहम्मद सिराजने कमालीचा चेंडू टाकत सायमन हार्मरला क्लीन बोल्ड केलं. पण यादरम्यान सिराजच्या…

IPL 2026, Gujarat Titans Retention List
Gujarat Titans IPL 2026 Retention List: गुजरातने केला एकमेव मोठा बदल; वाचा संपूर्ण रिटेन खेळाडूंची यादी

GT IPL 2026 Retention and Released Players List: गुजरात टायटन्स हा अभ्यासपूर्ण संघ म्हणून ओळखला जातो. दरम्यान आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी…

WTC India series against South Africa important says Mohammed Siraj sports news
‘डब्ल्यूटीसी’ स्पर्धेच्या दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची! भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे वक्तव्य

जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेतील (डब्ल्यूटीसी) विद्यमान विजेत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी दोन सामन्यांची मालिका नव्या हंगामात गुणकमाईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे…

royal challengers bengaluru
6 Photos
Royal Challengers Bengaluru: कोण आहेत RCB साठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज? पाहा टॉप ५ गोलंदाज

Most Wickets For RCB: कोण आहेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज? पाहा संपूर्ण यादी.

Mohammed Siraj
ICC Ranking: दुसऱ्या कसोटीआधी सिराजसाठी आनंदाची बातमी! वाचा नेमकं काय घडलं?

Mohammed Siraj ICC Test Ranking: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटी सामन्याआधी आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

Mohammad Siraj Statement on Jasprit Bumrah Back Injury and Not playing Oval Test vs england
“तो पुन्हा कधीच गोलंदाजी…”, ओव्हल कसोटीत बुमराह का खेळला नाही? मोहम्मद सिराजचा जस्सीच्या दुखापतीबाबत खुलासा

Mohammad Siraj on Jasprit Bumrah: मोहम्मद सिराजने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.

nitish kumar reddy catch
IND vs WI: चित्त्यासारखी चपळता अन् ३ फूट हवेत झेप घेत नितीश रेड्डीने टिपला अविश्वसनीय झेल; पाहा Video

Nitish Kumar Reddy: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील पहिलया कसोटीत नितीश कुमार रेड्डीने डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला आहे.

Jasprit Bumrah Gesture Wins Hearts Makes Big Sacrifice for Mohammad Siraj
IND vs WI: जसप्रीत बुमराहने जिंकली सर्वांची मनं, सिराजसाठी मैदानावर जे केलं ते पाहून सगळेच करतायत कौतुक; मैदानावर काय घडलं?

Jasprit Bumrah Mohammad Siraj: जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीत ३ विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. पण मैदानावरील त्याच्या एका कृतीने सर्वांची…

Mohammad Siraj Becomes first Player in WTC Playing Teams to Tke 30 test wickets in 2025
IND vs WI: मोहम्मद सिराजचा कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा, स्टार्कला मागे टाकत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

Mohammad Siraj Surpassed Mitchell Starc: मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजविरूद्ध उत्कृष्ट कामगिरी करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मिचेल स्टार्कला मागे टाकलं आहे.

Mohammad Siraj Clean Bowled Brandon King Ball Hits Middle Stump Video
IND vs WI: सिराज काय चेंडू होता यार! थेट मिडल स्टंप उखाडला अन् किंग झाला क्लीन बोल्ड; VIDEO एकदा पाहाच

Mohammad Siraj clean Bowled video: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजीसह कमालीची कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या