खळबळजनक, बीडमध्ये ‘या’ कारणामुळे संतप्त माकडांच्या टोळीकडून तब्बल २५० कुत्र्यांची हत्या, वाचा सविस्तर… महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनाक्रमात संतप्त माकडांच्या टोळीने तब्बल २५० कुत्र्यांची हत्या केलीय. या घटनेने खळबळ उडाली आहे. 4 years agoDecember 19, 2021