scorecardresearch

Page 2 of मान्सून डायरी News

मान्सून डायरी : चेरापुंजी नव्हे, मोहसिंराम?

जगातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून चेरापुंजीची नोंद झाली असली तरी आता असं आढळून आलं आहे की चेरापुंजीजवळच्या मोहसिंराम इथं चेरापुंजीहूनही…

मान्सून डायरी : ईशान्येकडील मान्सून

आपल्या देशातल्या मान्सूनचा वेध घेणारा ‘प्रोजेक्ट मेघदूत’चा गट यंदाच्या वर्षी इशान्य भारतात ब्रह्मपुत्रेच्या काठाकाठाने फिरणार आहे. उर्वरित देश आणि इशान्येकडचा…

सरस्वती नदी आजही आहे!

मान्सून डायरीसरस्वती एक काल्पनिक नदी होती असा इंग्रजांचा समज होता. त्यामुळे तिचा, तिच्या उपनद्यांचा हंगामी नाला म्हणून उल्लेख करण्यात आला.

सरस्वती नदीच्या शोधात…

मान्सून डायरी‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या तिसऱ्या टप्प्याचा प्रवास मान्सूनबरोबर सुरू आहे. या वेळी सरस्वती नदीच्या टापूमध्ये फिरून सगळ्या मध्य भारतातल्या पावसाचा…