Page 7 of मोर्चा News

खड्डेमय नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यांवरून प्रवास केल्याने सुप्रिया सुळे संतप्त; निधी असूनही कामाचा दर्जा नाही, असा सरकारला सवाल.

शेतकरी हाच आपल्या पक्षाचा प्राण असल्याचे हेरुन आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तयारीला…

नाशिक येथे रविवारी पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर घेतल्यानंतर सोमवारी ईदगाह मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अस्वस्थता मांडण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसकडून सोमवारी नाशिकमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

समुद्रपूर तालुक्यातील गिरडलगत खुरसापार येथील शेतशिवारात ५ वाघ संचार करीत असल्याचे गावकरी सांगत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर भितीत जगत…

युवक कॉंग्रेसच्या नावे जमा निधीचाही कुठेही हिशेब नाही. त्यामुळे जमा झालेल्या १० कोटी निधीचा तातडीने अंकेक्षण होणे आवश्यक आहे.

यवतमाळमध्ये कापूस, सोयाबीन, ओला दुष्काळ आणि ई-पिक पाहणी त्रुटीवर उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश.

नांदगावकर मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर उपस्थित…

राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल.

घटनाविरोधी कायदा असल्याचे सांगत या जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधी पक्षांकडून आज राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोरसेनेने वाशीममध्ये आक्रमक भूमिका घेतली.