scorecardresearch

Morcha News

रोजगारासह सिंचनासाठी रोजगार सेवकांचा मोर्चा

रोजगार हमी योजनेचे स्वतंत्र कॅबिनेट खाते गोठवून विविध योजनांना सुरुंग लावणाऱ्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करीत रोजगारसेवकांनी धडक मोर्चा काढला.

दुष्काळप्रश्नी काँग्रेसचा लातूरमध्ये आसूड मोर्चा

दुष्काळाच्या प्रश्नी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बलगाडय़ा, गायी, म्हशींसह कार्यकत्रे दाखल झाले.

वेतनवाढ कराराच्या मागणीसाठी आकुर्डीत फोर्स मोटर्स कंपनीवर मोर्चा

दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कंपनी व्यवस्थापनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या भावनेतून आंदोलकांनी कंपनीवर भव्य मोर्चा काढला.

प्रकल्पग्रस्तांचे बुधवारी पालिकेवर धरणे

पालिकेच्या नोकरभरतीत व फेरीवाला धोरणात प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के आरक्षण, गरजेपोटी बांधलेल्या घरांना आकारण्यात येणारा तिप्पट मालमत्ता कर नियमित करण्यात यावा,

विविध मागण्यांबाबत युवक काँग्रेसचा मोर्चा

भूसंपादन कायदा रद्द करावा, या मागणीसाठी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

कष्टकऱ्यांच्या घरकुलांच्या प्रश्नावर आ. प्रणिती शिंदे-आडम भिडले

कष्टकरी कुटुंबीयांना शासकीय योजनांअंतर्गत अत्यल्प दरात घरकुले उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून मोठय़ा प्रमाणात रक्कम गोळा केली व त्यानुसार कोणालाही…

गुळाला आधारभूत किमतीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गुळाला ३ हजार ६०० रुपये िक्वटल आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी १२ दिवस गुऱ्हाळ घरे बंद ठेवण्याचा व मोर्चा काढण्याचा…

धनगर समाजातर्फे उस्मानाबादेत मोर्चा

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोठा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात समाजबांधव…

मोर्चा अंगणवाडी सेविकांचा अन्.. घरेलू कामगारांचा

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना थकीत मानधन देण्यात यावे, सेवा समाप्ती लाभाविषयी शासकीय आदेश २००८ पासून लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी मंगळवारी…

शेतकऱ्यांच्या विधवांचा १ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयांवर ‘हल्लाबोल’

विदर्भात दीड महिन्यानंतर पाऊस बरसला. शेतकऱ्यांची पहिली पेरणी वाया गेल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

आरक्षणासाठी लिंगायत समाज उत्कर्ष समितीचा मोर्चा

संपूर्ण लिंगायत समाजास ओबीसींचा दर्जा मिळावा, राज्यात या समाजास लोकसंख्येवर आधारित अल्पसंख्याक दर्जा द्यावा, त्याकरिता केंद्र शासनाकडे शिफारस करावी, आदी…

महावितरणच्या अनागोंदीविरोधात शिवसेनेचा उरणमध्ये मोर्चा

उरण तालुक्यात व शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व अनेकदा मागण्या करूनही धोकादायक विजेचे खांब व तारा न बदलल्याने होणारे…

‘परवडणाऱ्या घरां’साठी मोर्चा

मुंबईत सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे मिळावीत या व अन्य काही मागण्यांसाठी ‘घर हक्क आंदोलना’तर्फे ४ जून रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात…

देवदासी महिला संघटनेचा विविध प्रश्नी लातुरात मोर्चा

देवदासी, विधवा, निराधार महिलांचे मानधन, पोतराज, आराधी, भजनी, वासुदेव यांच्या प्रश्नी निलंगा तालुक्यातील देवदासी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.