Page 6 of चळवळ News
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासंदर्भात पुणे पोलिसांमार्फत प्लँचेटच्या माध्यमातून केल्या गेलेल्या प्रयत्नांच्या आरोपांसंदर्भात अद्याप ठोस कृती शासनाकडून झाली नाही.
भटक्या जमातीतील चैतराम पवार यांनी सरकारी नोकरीच्या मोहाला बळी न पडता गावाचा विकास हे ध्येय निवडले. गावक ऱ्यांना एकत्र करीत…
विधानसभेचे वेध लागताच नगर शहरात समस्यांचे निमित्त करून आंदोलनासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. काल रात्री बसस्थानकाजवळील इम्पिरिअल चौकात…
विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता जिल्ह्य़ातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
धंतोली झोनच्या सभापतीपदी सुमित्रा जाधव यांनी पदभार स्वीकारताच त्यांना पाणी समस्येवरून त्रस्त महिलांच्या कोषाला सामोरे जावे लागले. पक्षातील काही महिला…
सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविणारे ‘चतुरंग प्रतिष्ठान’ही फक्त संस्था नसून ती एक चळवळ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी…
वेकोलितर्फे पारशिवनी तालुक्यात गोंडेगाव, घाटरोहना, इंदर, कामठी येथे कोळसा खाणी चालवल्या जातात. या सर्व खाणींमुळे परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिकांची पिळवणूक…
गारपीटग्रस्त शेती पिकांच्या नुकसानीतून वगळलेल्या शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
बालनाटय़ संमेलन हे त्या दृष्टीने या रोपाला आलेले पहिले पान आहे. भविष्यात या पानांचे वृक्षामध्ये रूपांतर होईल, अशी अपेक्षा काकडे…
राज्यात इतरत्र एलबीटी करामध्ये दरवाढ झाली नसताना केवळ कोल्हापूर महापालिकेने दरवाढ करून व्यापा-यांचे कंबरडे मोडले आहे. वाढवलेला कर त्वरित मागे…
म्हैसाळ योजनेच्या रब्बी हंगामासाठी मागणी नसताना म्हैसाळ योजनेचे पाणी सोडल्याने आलेल्या २ कोटी १५ लाखाच्या वीजबिलासाठी कृष्णाखोरे महामंडळाच्या ठेवीतून तरतूद…
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. तीन मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनावर राज्यभर सुरू असलेले हे आंदोलन…