Page 98 of महेंद्रसिंग धोनी News
आयुष्यामध्ये कधी हसू तर कधी आसू येतच असतात. कधी सुख तर कधी दु:ख तुमच्या पदरात पडत असते. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये…
भारतीय संघाला विश्वविजेतेपदावर कब्जा करायचा असेल तर सलामीवीर रोहित शर्माला सूर गवसणे आवश्यक आहे.
भारतीय संघ सध्या एकापाठोपाठ एक विजय मिळवत आहे मात्र त्यादरम्यान होणारा प्रवास त्यांच्या तंदुरुस्तीची परीक्षा पाहणारा आहे.
क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ म्हटला जातो, पण प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना जेव्हा आपले गोलंदाज नेस्तनाबूत करतात, तेव्हाच विजय मिळतो, असे मत…
भारताचा माजी महान क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सध्याच्या कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे सर्वकालीन महान क्रिकेटपटूंच्या शर्यतीत आमनेसामने असतील. ‘
दररोज थकवणारा सराव करण्यापेक्षा तीन दिवसांचा थोडा, पण अर्थपूर्ण सराव महत्त्वाचा आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त…
छोटय़ा संघांनी बलाढय़ संघांबरोबर काही सामने खेळल्यास त्यांच्या खेळामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते, असे म्हटले जाते. मात्र भारताचा कर्णधार महेंद्रसिंग…
सिंहाने एखादी छोटी शिकार बेमालूमपणे करावी, असेच काही विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अव्वल ठरलेल्या भारताने संयुक्त अरब अमिरातीच्या बाबतीत शनिवारी केले.
संघ हा फक्त खेळाडूंवर नाही तर रणनीतीवर चालत असतो. कोणत्या खेळाडूला कधी, कुठे आणि कसे वापरायचे, हे जर माहिती असेल…
क्रिकेटच्या मैदानात ‘मेक्सिकन वेव्ह’ साऱ्यांनीच अनुभवल्या असतील, पण त्याच वेळी मैदानात खेळणारे खेळाडू मेक्सिकन पदार्थाचे चाहते असतील तर..
प्रत्येक गोष्टींमधून भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी शिकत असतो. पाकिस्तानविरुद्ध भारताने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला, पण या सामन्यात आपल्याकडून चांगली फलंदाजी…
विजयाच्या क्षणी ज्याचे पाय जमिनीवरच असतात आणि पराभूत अवस्थेतही जो डगमगून जात नाही, तोच खरा लढवय्या.