Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

महेंद्रसिंग धोनी Photos

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयससीसीच्या महत्वाच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. ज्यामध्ये २००७ टी-२०विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफीचा समावेश आहे. त्याचबरोबर तो सीएसके संघाचा कर्णधार आहे. धोनीने १५ ऑगस्ट २०१९ रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्ती घेतली आहे. तो मूळचा रांचीचा असून ७ जुलैला त्याचा वाढदिवस असतो.
zeeva singh dhoni school fees
8 Photos
Photos: धोनीची लेक झिवा रांचीच्या सर्वात महागड्या शाळेत शिकते, किती आहे फी?

MS Dhoni Daughter Zica: महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवा सिंग धोनी रांचीच्या सर्वात महागड्या शाळेत शिकते. झिवा ९ वर्षांची असून…

dhoni birthday car collection
15 Photos
MS Dhoni Birthday : बाईक व्यतिरिक्त माहीला लक्झरी कार्सचाही शौक, मर्सिडीज ते फेरारी पर्यंत अनेक आलिशान गाड्या; पाहा यादी

महेंद्रसिंग धोनीला क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या अद्भुत प्रतिभा आणि नेतृत्व क्षमतेसाठी ओळखले जाते. पण क्रिकेटशिवाय धोनीला आणखी एक आवड आहे ती…

What are 2007 T20 WC Winner Players are Doing nowadays
15 Photos
T20 World Cup: भारताने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्डकपमधील खेळाडू आता करतात तरी काय? चार खेळाडू अजूनही आहेत सक्रिय

T20 World Cup: टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया येत्या २ जूनपासून…

IPL 2024 Thala For A Reason CSK match Against LSG was Number 7 Special Read Interesting Facts
7 Photos
IPL 2024: चेन्नईचा लखनऊविरूद्धचा सामना ठरला ‘नंबर ७ स्पेशल’, वाचा आकड्यांचा भन्नाट योगायोग

IPL 2024 Chennai Super Kings: लखनऊ सुपर जायंट्स संघाने चेन्नई सुपर किंग्सवर ८ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला, पण चेन्नईसाठी आजचा…

IPL Players Who Featured in All Season
7 Photos
IPL: १७ वर्षांच्या आयपीएल इतिहासात सर्व सीझन खेळणारे हे ७ खेळाडू आहेत तरी कोण? जाणून घ्या

IPL Players Who Played All Season: २००८ पासून सुरू झालेली इंडियन प्रीमियर लीग वर्षागणिक अधिक उत्सुकता वाढवणारी होत आहे. आयपीएलच्या…

Top 5 Indian batsmen to complete fastest 3000 runs in IPL history
5 Photos
PHOTOS : IPL इतिहासात सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करणारे भारताचे टॉप ५ फलंदाज कोण आहेत? जाणून घ्या

IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ३००० धावांचा…

List of Mahendra Singh Dhoni's records
11 Photos
PHOTOS : महेंद्रसिंग धोनीने दिल्लीविरुद्ध चौकार-षटकारांचा पाऊस पाडत लावली विक्रमांची रांग, पाहा यादी

MS Dhoni Records List : आयपीएल २०२४च्या हंगामातील सामना रविवारी विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर…

Away Test Hundreds for Indian Wicketkeepers
9 Photos
PHOTOS : केएल राहुलसह ‘या’ सहा यष्टीरक्षक-फलंदाजांनी भारतासाठी कसोटीत झळकावली आहेत शतकं

Indian Wicketkeepers Hundreds : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुलने शतक झळकावून संघाचा डाव सावरला.…

India played its first T20 on 1 December 2006
11 Photos
PHOTOS : कोणी अभिनेता तर कोणी खासदार, जाणून घ्या भारताला टी-२०मध्ये पहिला विजय मिळवून देणारे क्रिकेटपटू सध्या काय करतात

Players who won the first T20 match for the Indian team : भारताने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला…

ताज्या बातम्या