एमएसआरडीसी News

यासाठी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने आता एमएसआरडीसीने मार्च २०२६ चा नवा मुहूर्त धरला आहे.

Alibaug Virar Corridor : भूसंपादनासाठी ८०० कोटींचा निधी आवश्यक असताना, वारंवार पाठपुरावा करूनही एमएसआरडीसीकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे पुढील भूसंपादन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नागपूर-चंद्रपूर दरम्यानच्या २०४ किमी लांबीच्या सुमारे २१ हजार ७०२ कोटी रुपयांच्या द्रुतगती महामार्गास मान्यता…

MSRDC : एमएसआरडीसीने मच्छीमारांच्या मागणीनंतर मोबदला अर्जासाठी एक महिना अतिरिक्त मुदत दिली आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणले जाणार असून, यासाठी सल्लागाराची नियुक्ती महिन्याभरात पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेने दिली.

मुसळधार पावसामुळे भातसा नदी पुलावरील डांबरी रस्त्याचे थर वाहून गेल्याने बंद झालेला शहापूरजवळील पूल, आवश्यक दुरुस्तीनंतर दुपारी वाहतुकीसाठी खुला करण्यात…

नाशिक-मुंबई महामार्गावरील माजीवडा वडपे, ठाणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे, काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट असल्याने एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून एका उपअभियंत्याला निलंबन करण्यात आले.

ठाणे ते वडपे या भागातील मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण काम २०२६ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून सध्या अनेक पूल आणि रस्त्यांची…

हा प्रकार पाहून या रस्त्यावर कोणा शासकीय यंत्रणेचे लक्ष आहे की नाही असे प्रश्न नागरिक करत आहेत.

राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत होणारा हा प्रकल्प विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

रस्त्यांच्या दुर्दशेमागील भ्रष्टाचार हे उघडे गुपित आहेच, त्यावर आता कुणी आंदोलनेही करत नाही… पण नागरिकांना सुरक्षित जगण्याच्या हक्कापासून वंचित राहावे…

राहुल भगत यांच्या पत्रानंतर बुधवारी मध्य रात्री एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी काटई निळजे उड्डाण पुलावर खड्डे बुजविण्याच्या कामांना प्रारंभ केला.