Page 10 of मुंबई उच्च न्यायालय News
तक्रारीची सुनावणी २८ जुलैपर्यंत न घेण्याचे उच्च न्यायालयाचे गिरगाव महानगरदंडाधिकाऱ्यांना आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेचा नग्न व्हिडीओ इतरांना फॉरवर्ड केल्याप्रकरणी आरोपीला जामीन देण्यास नकार दिलाय.
मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात एका माथेफिरूने काही जणांवर चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली.
“शे-पाचशे रुपयांचा हिशेब लागत नाही म्हणून फसवणुकीच्या गुह्याखाली न्यायालयाने सामान्य लोकांना जेलात पाठवले आहे. येथे मात्र चोराला पकडले म्हणून न्यायालयाने…
“एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे”
सोमय्यांना मुंबई हायकोर्टाने अटकेपासून दिलासा दिला आहे
हायकोर्टाचे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेश
४० लाखांत १० लाख श्रीमंत असतील तर त्यांनी का आव्हान दिलं नाही?, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर थकविणाऱ्या मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांवर जप्तीची नोटीस
जावेद अख्तर यांच्या बदनामी प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे. त्या प्रकरणी न्यायालयाने ही बाब नमूद केली आहे.
एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाकर अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ दिली
हायकोर्टाने नारायण राणे यांची याचिका निकाली काढली असून तूर्तास कारवाई नको असं सांगत दिलासा दिला आहे