Page 6 of मुंबई उच्च न्यायालय News

आदेश देऊनही या प्रकरणात फारसे काही घडले नसल्याचे सांगितले गेल्यावर न्यायमूर्ती डांगरे यांनी विशेष न्यायालयाच्या कामकाजाप्रती नाराजी व्यक्त केली.

याचिकाकर्त्यांच्या झोपड्यांवर २४ सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना दिले आहेत.

कोव्हिशिल्डच्या निर्मितीसाठी बिल गेट्स फाउंडेशनने सीरमला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी गेट्स यांनाही प्रतिवादी केले आहे.

खानविलकर यांनी लाच मागितल्याचे पुरावे संपूर्ण खटल्यादरम्यान पुढे आलेले नाही.

तावडे यांची सेवा निवासस्थान उपलब्ध करण्याच्या अर्जाची फाईल उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर पुढे सरकली.

उच्च न्यायालयाने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना फटकारले

गुन्हेगारांना माफी देताना सरकारने पीडित आणि गुन्ह्याच्या स्वरुपाचा विचार केला पाहिजे, असे खडेबोल माजी न्यायमूर्तींनी सरकारला सुनावले आहे

पूर्वी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली असे म्हटले जाई, आता उपलब्ध तंत्रज्ञान बघता बातमी पसरण्याचा वेग प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा आहे.

पानसरे यांच्यावर त्यांच्या घराजवळच १५ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार करण्यात आला होता.

इंद्राणी- पीटर मुखर्जीला मिळालेल्या जामिनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा

अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

अंतरिम दिलासा देण्याबाबत कंपनीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश