Page 74 of मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) News

२०११ पासून रोहित मुंबई इंडिन्स संघामधून खेळतोय. त्यापूर्वी तो डेक्कन चार्जर्स संघासाठी दोन पर्व खेळला आहे.

मुंबई इंडियन्स संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून ते आयपीएल २०२३ पासून पदभार सांभाळणार आहेत.

या चाहत्याने आपल्या रुममधील सहकाऱ्यांना आपण रोहित शर्मा आणि सूर्यकुमारसोबत बोलत असल्याचं सांगितलं असता त्यांना खोटं वाटलं.

आरसीबीचा प्लेऑफमधील प्रवेश हा मुंबईच्या कामगिरीवर अवलंबून होता. मुंबईचा विजय झाला तरच बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार होता.

पंधराव्या षटकात शार्दुल ठाकुरने टाकलेला चेंडू टीम डेव्हिडीच्या बॅटची किनार घेत ऋषभ पंतच्या हातात विसावला होता.

दिल्ली संघ पराभूत झाला तरच बंगळुरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकेल.

सुरुवातीला फलंदाजीसाठी आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खराब झाली.

आजच्या लढतीत दिल्लीचा पराभव किंवा विजयावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे भवितव्य अवलंबून आहे.

सर्वात यशस्वी मानले जाणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

आयपीएल २०२२ चा सर्वात महागडा खेळाडू इशान किशन अपेक्षेप्रमाणे खेळ करु शकला नाही.

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा आयपीएल २०२२ चा आतापर्यंतचा हंगाम संस्मरणीय राहिला आहे

टीम डेविडने धडाकेबाज खेळी केली. त्याने चौकार, षटकार यांचा पाऊस पाडला.