scorecardresearch

About News

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) News

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. वानखेडे स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. रिलायन्स समूहाकडे या संघाची मालकी आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या चार हंगामांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. या वर्षांमध्ये उत्तमोत्तम खेळाडू असूनही संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. पुढे २०१३ च्या लिलावामध्ये त्यांनी रोहित शर्मावर बोली लावून संघामध्ये घेतले. पुढे त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित शर्मा आल्यावर २०१३ मध्ये मुंबईचा संघ पहिल्यांदा आयपीएल विजेता बनला. त्यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये मुंबईच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने दोन वेळा चॅम्पिअन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने खराब कामगिरी केली. गुणतालिकेमध्ये संघ शेवटच्या स्थानावर होता. कमबॅक करणारा संघ अशी मुंबई इंडियन्सची ओळख असल्याने यंदाच्या हंगामामध्ये ते चांगला खेळ करतील असा चाहत्यांना विश्वास आहे.
Read More
Raj Thackeray Hardik Pandya
हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्समधील पुनरागमनावरून मनसेचा सत्ताधाऱ्यांना टोला; म्हणाले, “तुमचा स्वाभिमान लिलावात…”

आयपीएलीमध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून आपल्याकडे परत घेतलं आहे. याचा संदर्भ देत मनसेचा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना टोला.

Who will captain Mumbai Indians in IPL 2024 season Rohit Sharma or Hardik Pandya
IPL 2024: आयपीएल २०२४च्या हंगामात कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित शर्मा की हार्दिक पंड्या?

Mumbai Indians Captain: आयपीएल २०२४च्या हंगामात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला असून, त्याला रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून संघात घेतले आहे.…

hardik pandya returns to mumbai indians in marathi, ipl transfer trade in marathi
विश्लेषण : मुंबई इंडियन्सनी हार्दिक पंड्याला पुन्हा मिळवलेच! ‘आयपीएल’मधील ‘ट्रान्स्फर ट्रेड’ ही संकल्पना नक्की काय?

आणखी खेळाडू खरेदी करण्यासाठी काही रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडे पाठवले आहे. ही…

Shubman Gill decision to captain Gujarat after Hardik pandya returned to Mumbai Indians
गिलकडे गुजरातचे नेतृत्व! हार्दिक मुंबई इंडियन्सकडे परतल्यानंतर निर्णय; ग्रीन बंगळूरुकडे

गुजरात टायटन्स संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या पुढील हंगामासाठी सलामीवीर शुभमन गिलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.

ravindra jadeja
IPL Retention 2024: मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्या मिळाला मग रवींद्र जडेजावर अशाच व्यवहारासाठी बंदी का घालण्यात आली होती? प्रीमियम स्टोरी

आठवडाभराच्या चर्चांनंतर हार्दिक पंड्या अखेर मुंबई इंडियन्सकडे परतला आहे. पण १३ वर्षांपूर्वी अशाच व्यवहारासाठी रवींद्र जडेजावर बंदीची कारवाई का झाली…

Vikram Solanki Disclosure about Hardik Pandya
IPL 2024 : अखेर गुजरात टायटन्सनं सांगितलं हार्दिक पंड्याला सोडण्याचं कारण; विक्रम सोलंकी म्हणाले… प्रीमियम स्टोरी

IPL 2024 Updates : आयपीएल २०२४ हंगामात हार्दिक पंड्या गुजरात टायटन्ससाठी नव्हे, तर मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसणर आहे. त्यामुळे चाहत्यांना…

Hardik Pandya in IPL 2024 update in marathi
IPL 2024: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर, दोन्ही संघांच्या मालकांनी काय म्हटले? जाणून घ्या

IPL 2024 Updates : हार्दिक पांड्याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीचा सुरुवात मुंबई संघातून केली. या संघाकडून खेळताना त्याने आपले नाव निर्माण…

hardik pandya back to mi
Video: मुंबई इंडियन्सकडे आल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली पोस्ट; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाल्यानंतर हार्दिक पांड्यानं सोशल मीडिावर केलेली पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे.

Hardik pandya
IPL 2024 : हार्दिकची मुंबईत घरवापसी, ‘या’ खेळाडूकडे गुजरातचं नेतृत्व, संघव्यवस्थापनाने जाहीर केलं नाव

मुंबई इंडियन्सने ट्रेडिंग विंडोचा वापर करून आपला जुना खेळाडू हार्दिक पांड्याला आपल्याकडे परत घेतलं आहे.

hardik pandya shubhman gill
आता हार्दिक पंड्या नव्हे तर शुबमन गिल होणार कर्णधार? गुजरात टायटन्समध्ये खांदेपालट?

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने २०२२च्या हंगामात जेतेपद आणि २०२३ च्या हंगामात उपविजेतेपद मिळवलं होतं, पण…

Hardik Pandya back to mumbai indians marathi news
Hardik Pandya: हार्दिक पंड्या मुंबईकडे परतला; गुजरात टायटन्सनं IPL विजेत्या कर्णधाराला केलं करारमुक्त!

IPL 2024 Hardik Pandya: हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्स आपल्याकडेच ठेवणार की मुंबईशी करार करणार, यावर काहीशा संभ्रमानंतर अखेर तो मुंबईकडे…

Rohit vs Dhoni
IPL 2024 Retention : मुंबईकडून आर्चरला, कोलकाताचा शार्दुलला निरोप, धोनी पुढचं आयपीएल खेळणार?

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×