scorecardresearch

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) Photos

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. वानखेडे स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. रिलायन्स समूहाकडे या संघाची मालकी आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या चार हंगामांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. या वर्षांमध्ये उत्तमोत्तम खेळाडू असूनही संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. पुढे २०१३ च्या लिलावामध्ये त्यांनी रोहित शर्मावर बोली लावून संघामध्ये घेतले. पुढे त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित शर्मा आल्यावर २०१३ मध्ये मुंबईचा संघ पहिल्यांदा आयपीएल विजेता बनला. त्यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये मुंबईच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने दोन वेळा चॅम्पिअन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने खराब कामगिरी केली. गुणतालिकेमध्ये संघ शेवटच्या स्थानावर होता. कमबॅक करणारा संघ अशी मुंबई इंडियन्सची ओळख असल्याने यंदाच्या हंगामामध्ये ते चांगला खेळ करतील असा चाहत्यांना विश्वास आहे.
Read More
Rohit Sharma IPL Income tie-ups with many brands
9 Photos
PHOTOS: ७ कोटींच्या गाड्या, ३० कोटींचं घर, जाणून घ्या रोहित शर्माची वर्षभराची कमाई

Rohit Sharma Income Updates: रोहित शर्माच्या कलेक्शनमध्ये अनेक वाहनांचा समावेश आहे. त्यांचे मुंबईत ४ बीएचके अपार्टमेंटही आहे. रोहितची कमाई करोडोंमध्ये…

Yashasvi Jaiswal Fastest Fifty: Yashasvi Jaiswal made history Who exactly are the fastest half-centuries in IPL history
9 Photos
Yashasvi Jaiswal Fastest Fifty: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत? जाणून घ्या

IPL Record: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने केवळ १३ चेंडूत ५० धावांचा आकडा पार केला. आयपीएलच्या इतिहासातील…

arjun-tendulkar-salary-ipl-2023
15 Photos
अर्जुन तेंडुलकरसाठी गुजरात टायटन्सनेही लावलेली बोली, पण…; मुंबई इंडियन्सकडून सचिनच्या लेकाला किती मानधन मिळतं?

IPL 2023: अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून किती सॅलरी मिळते?

mumbai-indians
5 Photos
IPL च्या इतिहासात फक्त मुंबई इंडियन्स नव्हे तर ‘या’ संघांनीही केलेली आहे खराब कामगिरी

दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या नावावर अशाच प्रकारची खराब कामगिरी आहे. या संघाने २०१४ साली नऊ सामने गमावले होते.

MUMBAI-INDIANS
7 Photos
मुंबईचा सलग ५ सामन्यांमध्ये पराभव, IPLच्या इतिहासात असं आणखी कोणत्या संघांसोबत घडलं?

सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईची स्थिती दयनीय झाली आहे. मुंबईने सुरुवातीचे पाच सामने गमावले आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत सर्वात…

Lindy maree
6 Photos
मुंबई इंडियन्सचा फलंदाज देवाल्ड ब्रेविस गर्लफ्रेंडमुळे चर्चेत; पाहा प्रेमिका लिंडी मारीसोबतचे खास फोटो

ब्रेविसला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जने बोली लावली होती. मात्र त्याला मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपयांना खरेदी…

IPL retention 2022 mumbai indians released players
20 Photos
PHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी!

मुंबईनं रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन केलं आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×