Page 18 of मुंबई पोलीस News
पतीला भेटून घरी परतत असलेल्या एका वैमानिक महिलेचा खासगी टॅक्सीत तिघांनी विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री मुंबईत घडली आहे.
पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी मुंबई) सुरक्षा व्यवस्था भेदून एक अनोळखी तरूण शिरल्याचा प्रकार उघडकीस आला.
प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून पोलिस दलात नोकरी मिळवलेल्या आलम निझाम शेख यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याच्या आरोपाखाली मेघवाडी पोलिसांनी २४ वर्षीय तरूणासह त्याच्या प्रेयसीला अटक केली.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) २०१३ मधील बनावट नोटांच्या चार गुन्ह्यांत फरार असलेला प्रमुख आरोपी मोईदीनअबा उमर बेरी उर्फ मोईदीनला तब्बल…
टिळकनगर आणि चेंबूर स्थानकांदरम्यान गुरूवारी दुपारी एका तरुणाने धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात सापडलेल्या एटीएम कार्डावरून…
या तक्रारीनंतर मेघना सातपुते, नितेश पवार, राकेश गावडे आणि अन्य एका आरोपीविरोधात पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एक इसम गंभीर अवस्थेत रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर असल्याची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली.
या कारवाईत दोन कोटी ५४ लाख रुपये किंमतीचे एकूण ५६ हजार १३३ नग बनावट साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुन्हे…
माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिला कुणी तरी वरून ढकल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी…
मुंबई सीमाशुल्क विभाग-३ च्या अधिकाऱ्यांना संशयीत प्रवासी परदेशी चलन व हिरे दुबईला घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती.
बँकॉकहून काही संशयीत व्यक्ती मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती.