Page 2 of मुंबई पोलीस News
एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या अल्पसंख्याक समुदायातील ३१ वर्षांच्या गर्भवती महिलेला संरक्षण देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच मुंबई पोलिसांना दिले.
रणजीत चौहानला संदीप धामणसकरच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
जोगेश्वरी परिसरात चोरीच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत हर्षल परमार या तरुणाचा मृत्यू झाला असून चार मजूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
MW Desai BMC Hospital Malad : मुंबई महापालिकेच्या मालाड पूर्व येथील एम.डब्ल्यू. देसाई रुग्णालयासह काही उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘वैद्यकीय कायदेशीर नोंदणी…
गुन्ह्यांचा तपास करून दिवाळी सणाच्या वेळी त्यातील जप्त केलेला मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात यावा अशी सूचना पोलीस आयुक्त देवेन…
मॅटच्या आदेशाबाबत सामान्य प्रशासनाने तातडीने पत्र जारी केल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाला पदोन्नतीचे आदेश रद्द करावे लागले
काळ असा आहे की, एखादे ड्रोन येऊन सोनसाखळी चोरी नोंदली जाईल. कृत्रिम बौद्धिक संपदेचा अनैतिक वापर होण्याची शक्यता टाळता येत…
सुलेमान आणि नसिमा यांच्यात गुरुवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात सुलेमानने पत्नी आणि मुलीवर घरातील चाकूने हल्ला केला.
पश्चिम उपनगरात रोहिंग्या आणि बांगला देशी फेरीवाल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस प्रशासनाला…
केरळमधील आयटी इंजिनीअर आनंदू अजि यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषणाचा आरोप करून आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेसने दादर येथे…
घाटकोपर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा पथके तैनात केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.