Page 11 of मुंबईतील पाऊस News

गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील हा सर्वाधिक साठा आहे, पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे राखीव साठ्याचा वापर बंद करण्यात आला आहे.

VIDEO: पावसाळ्यात स्वत:च स्वत:ची खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान अशीच एक घटना आता समोर आली आहे ज्यामध्ये भर रस्तात एक…

मुंबईत जून महिन्याच्या पहिल्या २० दिवसांत एकूण ८८४.६ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रावरील १ ते…

Pune Highlights: राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही भागात गडगडाटासह पाऊस कोसळत आहे.

मुंबईत १ ते २७ मे या कालावधीत तब्बल ६००.७ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे.

महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्य जलमापक यंत्रणेद्वारे (एडब्ल्यूएस) नोंदलेल्या पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण करून संबंधित आकडेवारी संकलित करण्यात आली आहे.

मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली…

पश्चिम, मध्य रेल्वेवरील लोकल धीम्यागतीने धावत असल्याने नोकरदारांना कार्यालयात पोहचण्यास विलंब झाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली.

सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील इतर भागातही जोरदार पावासाने हजेरी लावली आहे.

मुंबई शहर, उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही भागात रविवारी मध्यरात्री पावासाने जोर…

Maharashtra Monsoon Update :मुंबईत पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने.