Page 19 of मुंबईतील पाऊस News

Mumbai Rain Updates शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

हवामान विभागाच्या आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार यंदा मुंबईत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जवळपास ७० टक्के कमी पाऊस झाला आहे.

दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती, पाणीसाठा ८३ टक्क्यांवर स्थिरावला

Rain Prediction: यंदाचा पाउस अनियमित व पडेल त्या ठिकाणी जास्त पडणार आणि काही ठिकाणी हा पाऊस कमी राहील. ऑगस्ट- सप्टेंबर…

Mumbai Rains Update: आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह बहुतांश भागांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यात मान्सून आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय.

मुंबई शहर तसेच उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काही सखलभागांत पाणी साचले आहे.

IMD Issues Red Alert in Mumbai: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं २७ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

Viral Video: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक ४२ वर्षीय व्यक्ती आणि त्याची दोन मुले किनारपट्टीवरील जोरदार लाटांनी वाहून गेल्याचे संग्णता व्हिडीओ…

Mumbai Maharashtra Rain : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, कोकणसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.