Page 38 of मुंबईतील पाऊस News


नियोजित वेळेला म्हणजे १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला

अतिवृष्टीमुळे एनडीआरएफ, नौदलाची मदत घेणार

मध्य रेल्वेची सेवा अद्याप विस्कळीतच

गरज असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन



मरिन ड्राईव्हवर लाटांचे हे रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

मुंबईकरांनो कृपया स्वत:ला जपा, काळजी घ्या. मुंबई महापालिका अत्यंत असंवदेनशीलरित्या ही समस्या हाताळत असून त्यांना तुमची काळजी नाही

मुंबईत काल संध्याकाळपासून सुरु झालेली पावसाची संततधार अद्यापही कायम आहे. शहर आणि उपनगरात अधून-मधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत.

मुंबईकरांची सोमवारची सकाळ उजाडली तीच मुळी मुसळधार पावसाच्या बातमीने. शनिवारपासून सुरु झालेल्या पावसाने रविवारी रात्री चांगलाच जोर धरला.

मुंबईत आता पावसाने विश्रांती घेतली आहे पण काल रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आज सकाळी अनेक भागात पाणी साचले होते.