Page 809 of मुंबई News

बिपरजॉय वादळामुळे दोन दिवसांपासून मुंबई शहरात सोसाट्याचा वारा सुटला असून सोमवारी दुपारी शीव उड्डाणपुलावर वाऱ्यामुळे दोन विजेचे खांब पुलावर कोसळले.

समीर शब्बीर शेख ऊर्फ पुडी (२३) व राशीद हसन फराज (३६) अशी आरोपींची नावे आहेत.

विविध अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत ४ लाख ५० हजार ५५६ अर्ज, स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बीपरजॉय चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांचे आगमन उशिराने झाले.

कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात गर्भाशयातील कर्करोगासाठी शस्त्रक्रियेपेक्षा केमोथेरपी फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येते.

मुंबईच्या धारावी परिसरात ९० फिट मार्गावर असणाऱ्या सात मजली शमा इमारतीला आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती.

राज्यातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) माध्यमातून काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

मुंबईतील गजबजलेल्या भागातील महिला वसतिगृहातील एका मुलीच्या हत्येनंतर राज्यातील शासकीय वसतिगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला आहे.

मार्च ते मे २०२३ या तीन महिन्यात १.३१ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून १.०१ कोटींचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा…

गोरेगाव, सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ रहिवाशांना अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने मोठा दिलासा दिला आहे.

मोतिबिंदु मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रशल्य विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉ. रागिणी पारेख यांचे राजीनामे राज्य सरकारने मंजूर…

मुंबई महानगरपालिकेतील २४ विभाग कार्यालयांना बाजूला ठेऊन पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविण्याची संपूर्ण जबाबदारी रस्ते विभागाने आपल्याकडेच घेतली होती.