scorecardresearch

मुंबई Videos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
Political confusion Four out of six constituencies in Mumbai loksabha election 2024
Loksabha Election2024: राज्याच्या राजधानीतच राजकीय संभ्रम!, जाणून घ्या कारण | Mumbai

मुंबईत शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यानुसार मुंबईतील उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात २६ एप्रिलपासून होणार…

Piyush Goyal: पीयूष गोयल यांच्यासाठी दक्षिण मुंबई ऐवजी 'उत्तर' मतदारसंघाची निवड का? | North Mumbai
Piyush Goyal: पीयूष गोयल यांच्यासाठी दक्षिण मुंबई ऐवजी ‘उत्तर’ मतदारसंघाची निवड का? | North Mumbai

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना राज्यसभेची तीन वेळा संधी दिल्यानंतर यंदा भाजपाने त्यांना थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. वर्षांनुवर्षे राज्यसभेचं…

Concluding meeting of Bharat Jodo Nyaya Yatra LIVE
INDIA Alliance: इंडिया आघाडीचं मुंबईत शक्तीप्रदर्शन; भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा LIVE

मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज (१७ मार्च) दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने समारोप होणार…

Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live
Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये आहे. मुंबईमधील शेठ गोकुळदास तेजपाल ऑडिटोरियम या ठिकाणी…

आरे परिसरातच का सापडतात पुरातत्त्वीय पुरावे? | गोष्ट मुंबईची : भाग १४७
आरे परिसरातच का सापडतात पुरातत्त्वीय पुरावे? | गोष्ट मुंबईची : भाग १४७

‘गोष्ट मुंबईची’च्या गेल्या तीन भागांमध्ये आपण आरे कॉलनी आणि मरोळचा परिसर पिंजून काढला. या परिसरात सापडणाऱ्या प्राचीन मंदिरांच्या अवशेषांचा शोध…

ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास | गोष्ट असामान्यांची भाग ७३
ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास | गोष्ट असामान्यांची भाग ७३

मुंबईत राहणारा २५ वर्षीय वरुण सावंत हा आशियातील पहिला स्वमग्न (ऑटिस्टिक) मॅरेथॅान धावपटू आहे. वरुणने २०२० सालच्या टाटा मुंबई मॅरेथाॅनमध्ये…

Sanjay Raut on BJP: जे.पी. नड्डांचा मुंबई दौरा, काय ठरलं? राऊतांनी केला 'हा' दावा
Sanjay Raut on BJP: जे.पी. नड्डांचा मुंबई दौरा, काय ठरलं? राऊतांनी केला ‘हा’ दावा

कमळाबाईच्या पदरा खाली लपा आणि निवडणूक लढा, असा प्रस्ताव भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अजित पवार गट आणि…

Manohar Joshi: बाळासाहेबांचा शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री!, मनोहर जोशींचा संघर्षमय प्रवास
Manohar Joshi: बाळासाहेबांचा शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री!, मनोहर जोशींचा संघर्षमय प्रवास

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर…

Sanjay Raut on Devendra Fadnavis: "शिवसेना एकाच बापाची"; फडणवीसांना राऊतांचं बोचरं उत्तर
Sanjay Raut on Devendra Fadnavis: “शिवसेना एकाच बापाची”; फडणवीसांना राऊतांचं बोचरं उत्तर

“कुणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला…

आरे, मरोळमधले मध्ययुगातील समृद्ध मुंबईचे पुरावे! | गोष्ट मुंबईची भाग : १४६
आरे, मरोळमधले मध्ययुगातील समृद्ध मुंबईचे पुरावे! | गोष्ट मुंबईची भाग : १४६

‘गोष्ट मुंबईची’च्या गेल्या भागामध्ये आरे कॉलनीच्या उत्तर टोकाला असलेल्या हबाले पाड्यातील वाघशिळा आपण पाहिली आणि आरे, आदिवासी आणि मुंबई यांचे…

ताज्या बातम्या