scorecardresearch

मुंबई Photos

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
gang rape
12 Photos
मुंबईत दोन सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर गँगरेप; तीन महिने सुरू होता अत्याचार, मोबाइलमध्ये आढळले ७०० व्हिडीओ

नराधम आरोपींनी पीडितेला दारू पाजून सुमारे तीन महिने अत्याचार केला आहे.

Why are there Stones at the Mumbai Marine Drive
15 Photos
मरिन ड्राईव्ह ते दादर, जुहू चौपाटीपर्यंत, प्रत्येक बीचवर तीनपायी दगड का ठेवलेले असतात? कारण जाणून थक्क व्हाल

मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर सर्व एकसारखे दगड कुठून आले? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…

Top 3 cities in India with highest number of billionaires
9 Photos
पैसाच पैसा! देशातील तीन शहरात राहतात सर्वाधिक कोट्यधीश; महाराष्ट्रातील ‘हे’ शहर अव्वलस्थानी!

These 3 Cities In India Have Highest Number Of Billionaires: कोणत्या शहरात राहतात सर्वाधिक कोट्यधीश, पाहा तुमचा शहर आहे का…

Raj Thackeray on street lighting
9 Photos
“संध्याकाळी मुंबई आहे की डान्सबार तेच कळत नाही”, सुशोभीकरणावरून राज ठाकरेंची खोचक टीका; म्हणाले “राज्यातील शहरं…”

रस्त्यावरील सुशोभीकरणावरून राज ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे.

Raj Thackeray
18 Photos
Photos: लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? राज ठाकरे म्हणाले, “एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही…”

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? या प्रश्नासह अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्याचा…

Arjun Rampal Birthday Party
9 Photos
Arjun Rampal: समुद्रात यॉटवर अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रियलासोबत धमाल, पार्टीचे फोटो पाहून नक्कीच म्हणाल, ‘क्या बात है’

अर्जून रामपालच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंड गॅब्रियलाने मुंबईच्या समुद्रात एका यॉटवर खासगी पार्टीचे आयोजन केले होते.

Eknath Shinde Prakash Ambedkar meeting 18
18 Photos
Photos : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत नेमकं काय घडलं? वाचा…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (१६ नोव्हेंबर) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×