Page 2 of मुंब्रा News

९ जून रोजी मुंबईजवळच्या मुंब्रा या ठिकाणी रेल्वेचा अपघात झाला, ज्यात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.

या बेकायदा बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनाला फटकारले.

Viral video: सध्या एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क मुब्रा रेल्वे स्टेशनवर एका विषारी साप आलाय.



हवेचा दाब, लोकलचा वेग, प्रवाशांचा गेलेला तोल या काही सेकंदाच्या घटनाक्रमाने मुंब्रा दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महापालिकेचे अधिकारी दोषी आढळले, तर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मागील आठवड्यात लोकल गाडीतून पडून झालेल्या अपघातातील आणखी एका प्रवाशाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नेहमीप्रमाणे अधिकचे प्रवासी डोंबिवली लोकलमध्ये उलट दिशेने बसून येत असल्याने लोकलमध्ये अलीकडे डोंबिवलीच्या प्रवाशांची गैरसोय होते.

बेकायदा इमारतींच्या कारवाईचा खर्च संबंधित जमीन मालकांकडून वसुल करण्यात येणार असून त्यासाठी संबंधित जमीनीवर कारवाईच्या खर्चाचा बोजा टाकण्यात येणार आहे.

दुर्घटनेनंतर सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने जाहीर केला. मात्र हा पर्याय व्यवहार्य नसल्याचे सावंत यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास…

संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.