Page 3 of नगरपालिका निवडणूक News

२०१७च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

या आरक्षणामुळे महापालिकेतील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांना फटका बसला आहे.

महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांची सदस्य संख्या वाढवून घेतली

राज्य निवडणूक आयोगाने २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता.

सर्व प्रवर्गातील महिलांसाठी एकूण ५० टक्के म्हणजे ३३ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

बहुतांश प्रभागात मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागल्याचे स्पष्ट झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निवडणुकांना विरोध केला होता.

टेंभू योजनेच्या विस्तारीकरणाचे श्रेय खानापूर- आटपाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने डिजिटल फलक लावून घेण्याचे प्रयत्न केले.

सर्वाच्च न्यायालयाने कमी व अतिवृष्टीच्या ठिकाणी विभागून निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

राज्यातील सध्याची करोनाची परिस्थिती आणि तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांनी दिलेला इशारा, या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होऊ घातलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका…
पुणे महापालिकेच्या सन २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला होता.