scorecardresearch

Municipal-election News

निवडणुका पुन्हा लांबणीवर ; जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवरील प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे;

Gram Panchayats poll in pune
निवडणुका आणखी लांबणीवर ; प्रभाग रचना बदल, नगरपालिकांतील ओबीसी आरक्षणाबाबत ‘जैसे थे’चा आदेश

राज्यात सत्तांतरानंतर मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला

supreme-court
महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांबाबत ‘जैसे थे’ स्थितीचा आदेश ; पाच आठवडय़ांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष पीठासमोर सुनावणी

या प्रकरणी विशेष पीठ स्थापन केले जाणार असल्याने पुढील सुनावणी पाच आठवडय़ांनंतर घेण्यात येईल.

shekap ncp alliance
शेकापच्या भूमिकेमुळे रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी ; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी संपुष्टात येण्याची चिन्हे

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सुंपष्टात येण्याची शक्यता आहे.

municipal corporation polls in maharashtra
निवडणुका लांबणीवर? ; महापालिकांच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल

२०१७च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

Mumbai Municipal Corporation
BMC Election Ward Reservation: मुंबईमधील ६३ प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित

या आरक्षणामुळे महापालिकेतील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांना फटका बसला आहे.

BJP
पालिकांमधील नगरसेवकांची वाढलेली संख्या रद्द करण्याची भाजपची मागणी

महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांची सदस्य संख्या वाढवून घेतली

supreme court
निवडणुका तूर्त ओबीसी आरक्षणाविनाच ; ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत नव्याने अधिसूचना काढल्यास अवमान कारवाईचा इशारा

राज्य निवडणूक आयोगाने २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता.

pmc voters
आगामी निवडणुकीसाठी ३४ लाख ५४ हजार मतदार ; औंध-बालेवाडी सर्वाधिक तर मगरपट्टा-साधना विद्यालय सर्वात कमी मतदार

बहुतांश प्रभागात मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागल्याचे स्पष्ट झाले होते.

maharashtra election commission
नगरपालिका निवडणुका स्थगित ; मनाई आदेश नसतानाही निवडणूक आयोगाचा निर्णय 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निवडणुकांना विरोध केला होता.

jayant patil
सत्ताबदलाने सांगलीत राष्ट्रवादीच्या विस्ताराला गतिरोधक? ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

टेंभू योजनेच्या विस्तारीकरणाचे श्रेय खानापूर- आटपाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने डिजिटल फलक लावून घेण्याचे प्रयत्न केले.

election voter list
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 23 जूनला प्रसिद्धी

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

mayor kishori pednekar on bmc election 2022 next year
“…तरच पुढील वर्षी निवडणुका होतील!” महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले संकेत!

राज्यातील सध्याची करोनाची परिस्थिती आणि तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांनी दिलेला इशारा, या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होऊ घातलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका…

रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

निवासी भागातील रस्त्यांची झालेली चाळण पाहता या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवासी ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’कडे…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या