Page 18 of मुस्लिम समुदाय News
भाजपा पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्यानंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या अवमानकारक टिप्पणीचे पडसाद देशभर उमटत आहेत.
पुण्यातील आझम कॅम्पस येथे मुस्लीम समाजातील मंडळींची बैठक पार पडली
मुस्लिमांना आता अल्पसंख्यांकं म्हणता येणार नाही असंही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्टपणे सांगितलं आहे.
“भीती बघायचीय? चला, दिल्लीहून सुटणारी ट्रेन बघा. मी स्वतः येतो आणि…”, असं आव्हान ओवेसींनी अँकरला दिलं.
‘त्या’ दोघांनी खूप जास्त सक्ती केल्यानंतर अखेर त्या व्यक्तीने आपल्या इच्छेविरुद्ध ‘जय श्री राम’ म्हटलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ…
उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांच्या परिस्थितीसंदर्भात पुढे बोलताना आता उत्तर प्रदेश मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नाहीय असं मी मानतो, असंही ते म्हणालेत
उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांना थोडी सुद्धा अक्कल असेल तर त्यांनी ओवैसींच्या पक्षाला मतदान करु नये, असंही ते एका विशेष मुलाखतीमध्ये म्हणालेत
गुरगावमध्ये महापंचायत पार पडली. या महापंचायतीत भाजपाचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अमू यांनी वादग्रस्त विधानं केली.
महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आणि आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर येथे माहीन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मुस्लीम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा झाला.
मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे धोरण ‘न संपणारे’ असून त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे