Page 21 of म्युच्युअल फंड News

भांडवली बाजाराची वाटचाल एक दिशेने कधीच नसते आणि नसणार याचे सुरुवातीपासूनच भान ठेवायचे.

पहिली गुंतवणूक कुठे करावी आणि किती करावी याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. प्रत्येकाला याबाबत शंका असतात.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी पेमेंटची पद्धत १ एप्रिलपासून बदलणार आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे एसआयपी.

लार्ज कॅप फंड गटात अॅक्सिस ब्ल्यू चिप फंड हा एक चांगला ‘एसआयपी’ परतावा असलेला फंड आहे

म्युच्युअल फंडांच्या दुनियेत फंड ‘टॉप क्वारटाईल’मध्ये असण्याला खूप महत्व आहे.

थकबाकीपोटी मिळालेल्या रकमेतील मोठा हिस्सा त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतविला.

वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

म्युच्युअल फंड आपल्या योजनांची कामगिरी तपासताना टोटल रिटर्न इंडेक्सचा वापर करेल.

क्टरांनी केलेल्या एका १० लाखाच्या मुदत ठेवीचे आज १४.८७ लाख झाले आहेत.

सेवानिवृत्तीनंतर लगेचच ज्या वेळेला आरोग्याच्या फारशा तक्रारी नसतात, तेव्हा बचत ही केलीच पाहिजे.

मुंबईतला पाऊस जितका बेभरवशाचा तितकाच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सदेखील बेभरवशाचा आहे.