Page 8 of मविआ News

करोनाच्या अभूतपूर्व संकटात राज्य सरकारला मदत करण्याऐवजी भाजपचे राज्यातील नेते जनतेत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ईडी आणि सीबीआय कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकात आगमन करणारी तुतारी एक्सप्रेस आज (९ फेब्रुवारी) प्रवाशांसह राज्यातील महाविकास आघाडीच्या…

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

लोकांनी आयुष्यभर ‘बुस्टर डोस’ घेत रहायचं का? असा प्रश्न विचारत काँग्रसच्या एका खासदारांनी राज्यातील ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय.

सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत.

शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेत असल्याचा आरोप भाजपाने केला. यावर आता स्वतः शरद पवार यांनीच प्रत्युत्तर…

विद्यापीठ सुधारणा विधेयकातील कोणत्या तरतुदीवर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह सरकारची बाजू…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्टँपवर लिहून देऊ का असं म्हणत मुख्यमंत्री अधिवेशनाला येणारच असा दावा केला होता.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आकडेवारी मांडत ठाकरे सरकारची पिसे काढली.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे.

करोनामुळे शासकीय सेवेच्या परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली.