Page 2 of नागार्जुन News

‘ब्रह्मास्र’ चित्रपटाच्या यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

नागार्जुनने आलिया-रणबीरसह त्यांच्या होणाऱ्या बाळाला खास आशीर्वाद दिले आहेत.

बिग बॉस तेलुगूचा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटावर नागार्जुन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

६२ वर्षीय नागार्जुन ‘द घोस्ट’मध्ये दिसणार अॅक्शन करताना.

नागार्जुनने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

नागार्जुनने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.