Page 3 of नागपूर न्यूज News

आता स्थानिक आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याने एक खळबळजनक दावा केला आहे.

नागपुरातील बाजारगाव परिसरात मोठया प्रमाणात एक्सप्लोझिव्ह कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला…

वर्धा मार्गावरील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर एन वर्दळीच्या वेळी सायंकाळी सातच्या सुमारास कारचा भिषण अपघात झाला.

नोकरी मिळून देण्याचे आमीष दाखवून फसवणुकीचे प्रकार अनेकदा आपल्यासमोर येतात.

अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीतर्फे प्रस्तावित दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह भाजपच्या दोन आमदारांनीही कडाडून विरोध केला आहे.

प्रेम ही माणसाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्यातून आनंद व उत्साहाची अनुभूती येते. परंतु, प्रेमभंगामुळे मन दुखावते. शालेय वयातील (पौगंडावस्थेत) प्रेम…

नवीन नागपूर या नव्याने संकल्पित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वितीय केंद्राचा विस्तार सुमारे १,७१० एकरांवर होणार आहे.

मध्य भारतातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर शहराचा समावेश देशातील झपाट्याने विस्तारीत होणाऱ्या शहरांमध्ये केला जातो.

नागपुरातील एम्प्रेस मिल परिसरातील घटनास्थळी भिंत कोसळताना एवढा मोठा आवाज झाला की, परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली.

भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर केवळ ‘सोन्याची चिडीया’ बनून हे शक्य नाही. तर त्याला गुरूत्व दाखवावे लागेल.

डॉ. अशोक अरबट यांचा गणेशोत्सवादरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला.

महापालिकेला प्रभाग रचनेवर ११५ आक्षेप प्राप्त, लवकरच अंतिम रचना जाहीर होणार.