Page 6 of नागपूर न्यूज News
अंबाझरी तलावाजवळच्या विवेकानंद स्मारकापासून ते माटे चौकापर्यंत दोन्ही मार्गांवरचे पदपथ आणि रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे स्त्री अत्याचाराशी निगडीत दाखल गुन्ह्यांची संख्या २०२२ च्या तुलनेत सातत्याने वाढत चालली आहे.
मान्सून कधीचाच परतला. “मोंथा” चक्रीवादळ देखील येऊन गेले, पण अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची विशेष जबाबदारी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर…
सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी नागपूरमध्ये राष्ट्रचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय चिंतक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ प्रमुख वक्ते…
महाराष्ट्रात १९७६ पासून गोहत्या बंदी आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा २०१५ द्वारे ही बंदी अधिक कडक करण्यात आली आणि बैलांनाही…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुका, आचारसंहिता आणि कर्जमाफीसंदर्भात महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे,’ असे…
वाहतूक शाखेने चालू वर्षामध्ये आतापर्यंत झालेल्या ३८२ प्राणघातक अपघाताच्या घटनांची नोंद घेतली. यात ३७३ पुरुष आणि ११९ महिला गंभीररित्या जखमी…
महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी मुंबईत मोर्चा काढला. मोर्च्याच्या धामधूमीत शिवसेना (उबाठा गट) च्या राज्य प्रवक्त्या अडव्होकेट…
गोंदिया शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सारस चौकात ११ ऑक्टोबरला वाघाने ठाण मांडले होते.या वाघाची एकूणच वर्तणूक असामान्य असल्याने वाघाची रवानगी आता…
साखरखेर्डा-दुसरबीड मार्गावरील दुसरबीड उड्डाणपूलाजवळ भरधावं दुचाकी रस्ता दुभाजक ( डिव्हायडर) वर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले.