scorecardresearch

Page 8 of नागपूर News

Nagpur flyover construction faces controversy
गडकरींच्या शहरात आधी उड्डाणपुलाचे बांधकाम, आता एका घराचे पाडकाम…

शहरातील जुन्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमधून महामार्ग प्राधिकरण एनएच-३५३डी वरील ८.९ किमी लांबीचा उड्डाणपूल उभारला जात आहे.

vhp bjp hindu muslim garba entry controversy nagpur
विहिंप म्हणते गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश नाही… भाजपच्या महिला नेत्यांकडून मात्र स्पर्धेत प्रवेशाची मुभा…

विहिंपने गरबा आयोजकांना मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याची अट घातली असली तरी, भाजपच्या महिला नेत्यांनी हिंदू धर्माचा आदर करणाऱ्या मुस्लिम महिलांना प्रवेश…

Faculty Industry Opportunity AICTE Professors Fellowship
प्राध्यापकांना नियमित वेतनासह मिळणार दरमहा एक लाख रुपये मानधन, एक अर्ज करा आणि…

प्राध्यापकांसाठी एआयसीटीईने आणली एक लाख रुपयांची फेलोशिप, ज्यामुळे त्यांना उद्योगात काम करण्याची संधी मिळेल आणि नियमित वेतनही सुरू राहील.

MPSC: Disruptions to the State Services Preliminary Examination on September 28
MPSC Exam 2025: २८ सप्टेंबरच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेवर विघ्न; पूर परिस्थितीमुळे परीक्षा… फ्रीमियम स्टोरी

MPSC Exam 2025 Update: येत्या २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा होणार आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेची…

nagpur viral fever outbreak children elderly
शालेय परीक्षेदरम्यान मुलांमध्ये तापाचा उद्रेक… नागपूरात वृद्धांसह…

नागपूर शहरात सध्या संसर्गजन्य आजाराचा उद्रेक झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत.

msedcl mahavitaran maharashtra energy sector privatization protest
सणासुदीत वीज यंत्रणा विस्कळीत होणार… दिवाळीच्या तोंडावर वीज कर्मचाऱ्यांचा संप… संघटनेकडून…

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधील खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी संपाची नोटीस दिल्याने सणासुदीत वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Tadoba Tiger Safari Fee Hike
ताडोबातील सफारी शुल्क महागले; सर्वसामान्यांचे स्वप्न धूसर, श्रीमंतांचीच मक्तेदारी

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबाच्या कोअर व बफर क्षेत्रातील सफारी शुल्कात लक्षणीय वाढ झाली असून, ही सफारी आता सर्वसामान्यांच्या…

solar energy awareness center Nagpur Green Life Solutions Renewable Energy
पहिले अपारंपरिक ऊर्जा अनुभव केंद्र नागपूरात

नागपूरमध्ये सुरू झालेल्या अनुभव केंद्रामुळे अक्षय ऊर्जा स्रोतांची माहिती, वापराचे फायदे आणि सौर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी मिळणार आहे.

Maharashtra Government Funds Broad Gauge Nagpur Nagbhid Rail Project
नागपूर-नागभीड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ४९१ कोटी…

नागपूरला उमरेड, भिवापूर, आणि नागभीडशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाला राज्याच्या आर्थिक मदतीमुळे वेग मिळणार असून, यामुळे या भागातील दळणवळण सुलभ…

Vidarbha separate state, Nagpur Pact 1953, Vidarbha state movement, Maharashtra financial crisis, Vidarbha unemployment, Vidarbha mineral resources,
उपराजधानीत २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी, स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता…

विदर्भाला स्वतंत्र राज्य करण्याबाबत दोन मत प्रवाह दिसतात. एका गटाचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असून दुसऱ्या गटाकडून स्वतंत्र विदर्भाची मागणी जोरात…

Dog bites three people in a single day in Bhandara Parsodi Tai
पिसाळलेल्या श्वानाचा धुडगुस; विद्यार्थ्यासह तिघांना चावा, रक्तबंबाळ अवस्थेत…

गावातीलच एका श्वानाने हल्ला चढवीत वाटेत मिळालेल्या व्यक्तींवर बेधडक हल्ला चढविला. यात दोन युवकांसह एका शाळकरी मुलीला गंभीर जखमी केले.

ताज्या बातम्या