scorecardresearch

Page 999 of नागपूर News

मिशन आरटीओ.. एक कसरत..

वाहनचालकांना परवाना देण्याचा अधिकार असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाणे दुस्वप्न झाले आहे.

नासुप्रच्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन-लोकार्पणाचा धडाका

नागपूर सुधार प्रन्यासच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, १ ऑक्टोबरला नागपुरात…

बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे नागपूरला कलंक

उपराजधानीच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरात वाढ झाल्याचे चित्र रंगविण्यात येत असताना शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे.

शहरातील मॉलची सुरक्षा ऐरणीवर

नैरोबीतील वेस्टगेट मॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील मॉलमधील सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली असून सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस…

ताडोबा प्रकल्पातील हॉटेल कंझव्‍‌र्हेशन शुल्काविनाच

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १३ रिसॉर्ट व हॉटेल मालकांकडे २ लाख ६२ हजाराचे कंझव्‍‌र्हेशन शुल्क थकित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली…

गॅस सिलिंडरचा तुटवडा; रॉकेलचा काळाबाजार

जिल्ह्य़ात गॅस एजन्सीकडे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दोन दिवसात मिळणाऱ्या सिलिंडरसाठी ग्राहकांना वीस ते पंचवीस दिवस वाट पाहावी लागत आहे