Page 6 of नागराज मंजुळे News
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कविता या विषयाच्या बाबतीत अजूनही नागराजला अत्यंत जिव्हाळा आहे. चांगल्या कवितांमुळेच आपलं आयुष्य समृद्ध झालं आहे असं नागराजचं म्हणणं आहे.
आमिर खान या चित्रपटात ‘लाल सिंग चड्ढा’ ही पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.
आमिर खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बालपणीचा किस्सा शेअर केला.
‘झुंड’ हा चित्रपट उद्या ६ मे रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
नागराज मंजुळे म्हणतात, “मी येडा आहे, मी काहीही म्हणेन. माझं मत कशाला छापता तुम्ही?”
नागराज मंजुळे यांनी नागपुरात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे
नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.
रितेश देशमुखनं ‘झुंड’ चित्रपटावर प्रतिक्रिया देत नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटावर काही दिवसांपूर्वी आमिर खाननं भावुक प्रतिक्रिया दिली होती.
महेश टिळेकरांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन सुरु असलेल्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे