Page 2 of नमाज News
झारखंड सरकारने विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी जागा दिल्यामुळे भाजपाकडून सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चावर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप होत आहे.
एका हिंदू तरुणीने आपल्याला नमाज पठण करण्याची संमती मिळावी अशी याचिका दाखल केली होती. या तरुणीला ही संमती मिळाली आहे.
नववर्षाला नमाज पठण करा, रझा अकादमीचं आवाहन
उत्तर प्रदेशमधील माजी आमदार दीपलाल भारती यांनी रेल्वेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरतील लुलू मॉलमध्ये विनापरवानगी नमाज पठण केल्याच्या आरोपाखाली लखनौ पोलिसांनी आणखी दोघांना अटक केले आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षांपासून एकही दंगल नाही, योगी आदित्यनाथांकडून आपल्या सरकारचं कौतुक
हरियाणातील गुडगावमध्ये नमाज पठणाला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलीय.