scorecardresearch

नमाज News

CM Hemant Soren Jharkhand Sarkar Namaz row
विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी जागा देण्यास भाजपाचा तीव्र विरोध, झारखंड सरकारने स्थापन केली समिती

झारखंड सरकारने विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी जागा दिल्यामुळे भाजपाकडून सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चावर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप होत आहे.

Uttarakhand high court grants protection to Hindu woman to offer prayers
उच्च न्यायालयाकडून २२ वर्षांच्या हिंदू तरुणीला नमाज पठणाची संमती, पोलिसांना दिले सुरक्षा पुरवण्याचे निर्देश

एका हिंदू तरुणीने आपल्याला नमाज पठण करण्याची संमती मिळावी अशी याचिका दाखल केली होती. या तरुणीला ही संमती मिळाली आहे.

muslim namaz
उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेत नमाज पठण, भाजपाच्या माजी आमदाराने केला व्हिडीओ शेअर; कारवाईची मागणी

उत्तर प्रदेशमधील माजी आमदार दीपलाल भारती यांनी रेल्वेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

lulu-mall
Lulu Namaz Row: व्हिडीओत दिसणाऱ्या सातही जणांना अटक; पोलिसांनी दिली माहिती

उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरतील लुलू मॉलमध्ये विनापरवानगी नमाज पठण केल्याच्या आरोपाखाली लखनौ पोलिसांनी आणखी दोघांना अटक केले आहे.

रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं विधान; म्हणाले “ईदच्या दिवशी रस्त्यावर…”

राज्यात गेल्या पाच वर्षांपासून एकही दंगल नाही, योगी आदित्यनाथांकडून आपल्या सरकारचं कौतुक

संबंधित बातम्या