scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 6 of नाना पाटेकर News

nana patekar talks about wife neelkanti patekar
“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले… प्रीमियम स्टोरी

नाना पाटेकर यांची पत्नी नीलकांती यांच्याशी भेट केव्हा झाली होती? जाणून घ्या

Nana Patekar reacts on tanushree dutta metoo allegations
तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल नाना पाटेकरांची मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या गोष्टीचा…”

तनुश्रीने केलेल्या आरोपांमुळे राग आला होता का? असा प्रश्न नाना पाटेकर यांना विचारण्यात आला होता.

Nana Patekar
अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांच्या मोठ्या लेकाचं झालं निधन, अभिनेते म्हणाले, “मी त्याच्या इतका तिरस्कार…”

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या मोठ्या मुलाला नेमकं काय झालं होतं? वाचा…

What Nana Patekar Said About Kangana Ranaut
भाजपा खासदार कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्याचं प्रकरण, नाना पाटेकर म्हणाले, “जे घडलं ते…” प्रीमियम स्टोरी

कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका महिला कॉन्टेबलने कानशिलात लगावून दिल्याचं प्रकरण घडलं आहे. त्यावर नाना पाटेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Series on Drama Purush
‘पुरुष’ नाटकावर आधारित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सचिन खेडेकर ‘गुलाबराव’ साकारणार?

प्रख्यात लेखक जयवंत दळवी यांचं हे गाजलेलं नाटक आहे, या नाटकावर आता वेब सीरिज येते आहे.

Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…

“मी जर १५ कोटींचा मराठी सिनेमा केला तर….”, चित्रपटाच्या निर्मात्यांबाबत पुरुषोत्तम बेर्डेंनी केलेलं विधान चर्चेत

Nana Patekar CM eknath Shinde Officer Shraddha Joshi photos
राज्य सरकारच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंबरोबर दिसले नाना पाटेकर, 12th Fail फेम अधिकारी श्रद्धा जोशीही होत्या उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोटो शेअर केले, तो कार्यक्रम नेमका काय? जाणून घ्या

nana patekar reacts on farmer protest
“राजकारणात गेलो तर दुसऱ्या दिवशी…”, शेतकरी संमेलनात नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “कोणतं सरकार…”

शेतकरी आंदोलनाबाबत नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “सरकारकडे मागू नका, कोणतं सरकार…”

Shetkari Sahitya Samelan
सरकार ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी, शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर यांचे प्रतिपादन

शहराजवळील मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स येथे सोमवारपासून दोन दिवसीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनास सुरुवात झाली. संमेलनाचे उद्घाटक नाना पाटेकर…