Page 86 of नाना पटोले News

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजपा व या पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, खजिनदारांची चौकशी करावी,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

त्यांनी शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, भाजपाचे आरोप प्रत्यारोप, राज्यातलं विजेचं संकट अशा अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर साधला आहे निशाणा, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

देशातील ज्वलंत विषय सोडून ‘प्रचारमंत्री’ इव्हेंटबाजीत मग्न, असंही म्हणाले आहेत.

नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीचा छापा

महाविकास आघाडीमध्ये असलेल्या नाराजीवरही नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.


नाना पटोले म्हणतात, “काँग्रेसनंच हा देश उभा केला. ज्या काँग्रेसच्या भरवशावर ते मोठे झाले, त्याच काँग्रेसविषयी ते बोलत असतील, तर…”

भाजपाची काळी जादू चालणार नाही, नाना पटोलेंची टीका

“त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना शिवी देणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्रात बसून ठेवलं आहे”, असंही ते म्हणाले.

देशातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचा डाव

“भाजपा नेते नेते महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था यासारख्या ज्वलंत प्रश्नावर मूग मिळून गप्प आहेत.”, असा आरोपही केला आहे.