Page 87 of नाना पटोले News

नाना पटोले म्हणतात, “आम्ही संदेश देऊनही राजभवनाकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही”

महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय घडामोडी घडत असताना, नाना पटोले यांचे हे विधान समोर आलं आहे.

“पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, यांच्यात साम्य आहे”!

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत, असंही पटोले म्हणाले.

सुमी स्टेट युनिव्हर्सीटीच्या विद्यार्थ्यांचा हा शेवटचा व्हिडीओ आहे

“तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाकीचे देश आपल्या आपल्या पोरांना घेऊन गेले. पण आपल्या देशातून कुठली मदत केली नाही”

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा झालेल्या मृत्यूवरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका; नाना पटोलेंनी देखील साधला आहे निशाणा

या प्रकरणात काल पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मराठी भाषेचे स्वतंत्र व्याकरण, लिपी व विपुल साहित्यसंपदाही आहे. प्राचीन शिलालेखावरही मराठी भाषेचा उल्लेख आढळतो.

नाना पटोलेंनी राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार असल्याचं म्हटलं आहे.

या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत पटोले यांनी माध्यमांना माहिती दिली आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.