scorecardresearch

नांदेड News

नांदेड हा मराठवाडा विभागातील एक जिल्हा असून ते ऐतिहासिक शहर आहे. नांदेड (Nanded) हे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर वसले आहे. नांदेडचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किमी असून या जिल्ह्यात १६ तालुके आहेत. धार्मिकदृष्ट्या नांदेड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून शीख धर्मीयांचे शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचा प्रसिद्ध गुरुद्वारा येथे आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वाचे शहर आहे. गोविंदसिंह यांच्या गुरुद्वारासह माहुरच्या रेणुकादेवीचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर अशी महत्त्वाची मंदिरं नांदेड जिल्ह्यात आहेत. तसेच शंभर फूटी मजार, बिलोली मशिददेखील येथे आहे. याचबरोबर प्रसिद्ध भुईकोट किल्ला आणि सहस्रकुंडचा धबधबा ही नांदेड जिल्ह्यात आहे. Read More
bank vacancies in Nanded
बँकेतील भरतीच्या स्थगितीचा आनंद, पण प्रक्रिया पारदर्शीपणे हवी; खासदार अशोक चव्हाण यांचे प्रथमच भाष्य

बँकेतील एकंदर घडामोडींवर प्रथमच भाष्य करताना भरती करायचीच असेल, तर ती एक पैसाही न घेता पारदर्शीपणे झाली पाहिजे, असे मत…

Upcoming local body elections All MLAs including MP Ravindra Chavan active
नांदेडमध्ये भाजपचे ‘पुढचे पाऊल’; विभागीय बैठकीनंतरचे चित्र, खासदार चव्हाण यांच्यासह सर्व आमदार सक्रिय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या नियोजनासंदर्भात भाजपाने गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरात विभागीय बैठक घेतल्यानंतर या पक्षाचे स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींनी…

Expansion of crushing capacity of both projects at Yelegao and Dongarkada nanded news
तोट्यातील ‘भाऊराव चव्हाण’ची विस्तारीकरणाची मोठी योजना !

मागील काही वर्षांत आपल्या समूहातील दोन प्रकल्पांची विक्री करून कर्जाचा भार कमी करणार्‍या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने आता येळेगाव…

Devendra Fadnavis
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या भाजपाची विभागीय बैठक; संघटनात्मक जिल्ह्यांतून १५ जण निमंत्रित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण हे नेते पक्षाच्या विभागीय बैठकीस उद्या (शुक्रवारी) छत्रपती संभाजीनगरात येत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात…

youth festival not cancelled despite flood situation
युवक महोत्सव रद्द करण्याची मागणी मार्गदर्शकांनी फेटाळली; आमदार पवारांसह सर्वांच्या सूचना बेदखल…

आमदार राजेश पवार यांच्यासह अनेकांनी अतिवृष्टीमुळे युवक महोत्सव स्थगित करण्याची मागणी करूनही, कुलगुरूंच्या भोवती जमलेल्या मार्गदर्शक मंडळाने ती मान्य केली…

nanded farmers suicides banks illegal recovery crop loss excessive rainfall
सक्तीच्या कर्ज कपातीमुळे शेतकरी हैराण; अतिवृष्टीनंतर नांदेडमध्ये आत्महत्या वाढल्या

खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी बँकांच्या सावकारशाहीबद्दल तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर नोंद घेतली.

Ladakh 534 govt jobs 50000 people applied one-sixth of Ladakhs total population apply for job marathi news
जिल्हा सहकारी बँकांमधील नोकरभरती ‘आयबीपीएस-टीसीएस’ मार्फत

राज्यभरातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये ‘आयबीपीएस’ किंवा ‘टीसीएस’ या नामांकित संस्थांच्या माध्यमांतून नोकरभरती अनिवार्य केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

World Literature Conference in Dubai ahead of 100th conference
शंभराव्या संमेलनापूर्वी दुबईत विश्व साहित्य संमेलन ! साहित्य महामंडळाने आयोजकांचे निमंत्रण स्वीकारले

त्यानुसार दुबई येथील मराठी मंडळाने वरील संमेलनाचा प्रस्ताव दिला आहे. यानिमित्ताने अन्य तीन-चार आखाती देशांतील मराठीजनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संयोजकांकडून…

Nanded District Bank Recruitment Break
नांदेड जिल्हा बँकेतील नोकरभरतीस ‘ब्रेक !’ पुढील आदेशापर्यंत प्रक्रिया करण्यास सहकार खात्याची मनाई

पुढील आदेशापर्यंत बँकेमार्फत नोकरभरती प्रक्रिया करू नये, असा सुस्पष्ट आदेश विभागीय सहनिबंधकांनी शुक्रवारी बजावला.

Congress party demands help for heavy rain damage in Marathwada
मराठवाड्यात अतिवृष्टीने २५०० कोटींचे नुकसान; भरीव मदतीची काँग्रेस पक्षाकडून मागणी

या निधीसह बाधितांना अतिरिक्त मदत करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी प्रदेश काँग्रेसने नेमलेल्या पथकाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Nanded District Cooperative Bank Recruitment
जिल्हा सहकारी बँकांतील नोकरभरती ‘आयबीपीएस’ किंवा ‘टीसीएस’ मार्फत?

जिल्हा सहकारी बँकांमधील नोकरभरती गुणवत्तेच्या आधारे तसेच पारदर्शीपणे व्हावी, यासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी सुस्पष्ट आदेश जारी केले होते. त्यानुसार सरळसेवा…

ताज्या बातम्या