Page 406 of नरेंद्र मोदी News

कुटुंबप्रमुखांनी मोदींना पाठवलेल्या या पत्राची एक एक प्रत जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच पोलीस खात्यामधील अधिकाऱ्यांनाही पाठवली आहे

याआधीही संजय राऊत यांनी संयुक्त आघाडीसाठी विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून शरद पवार यांना उमेदवार करण्याची मागणी केली होती

#Resign_PRimeMinister या हॅशटॅगमधील प्राइम शब्दातील पी आणि आर ही अक्षर मुद्दाम कॅपीटलमध्ये वापरुन मोदी केवळ जाहिरातबाजी करणारे पंतप्रधान असल्याचा टोला…

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना परिस्थितीसंदर्भात बोलत होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रत्युत्तर; जाणून घ्या आणखी काय म्हणाले.

फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूवरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. स्वामी यांना मारण्यात आलं, असा दावाही…

दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने निर्गुंतवणुकीवर भर दिला असून, अनेक कंपन्यांचं खासगीकरण केलं जात आहे… यात बँकांचाही समावेश आहे. या…

एका पत्रकाराने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणाऱ्यांना फडणवीसांकडून जाणीवपूर्वक डावललं जात असल्याची चर्चा रंगली आहे. त्याबद्दल काय सांगाल असा प्रश्न पंकजा…

“भाजपाच्या संस्कृतीत ‘मी’पणा मान्यच नाही,” पंकजा मुंडेंनी मांडलं स्पष्ट मत

निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षांमधून आलेल्यांना संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असतानाच पंकजा मुंडेंनी यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलंय

१६ जुलै २०१९ च्या या व्हिडीओमध्ये डॉ. भारती पवार लोकसभेत मराठीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थितीसंदर्भात भाषण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ…